Coronavirus Effect | पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये जमावबंदी लागण्याची शक्यता

Continues below advertisement
राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 16 कोरोनाग्रस्त पुण्यात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेची पथकं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. 30 कर्मचाऱ्यांचं एक पथक अशी सुमारे 125 पथकं महापालिकेकडून बनवण्यात आली आहेत. ही पथकं पुण्यात महिन्याभरता आलेल्या देशी-परदेशी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना कोरोनासंदर्भात माहिती देणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram