VIDEO | मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुण्यात व्हावं, पुणे बार असोसिएशन आक्रमक | ABP Majha
Continues below advertisement
मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुण्यात व्हावं, यासाठी पुण्यात वकिलांची संघटना आक्रमक झालीय. त्यासाठी पुणे बार असोसिएशनचे सदस्य पुणे सत्र न्यायालयासमोर जमणार आहेत..
दरम्यान उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरला व्हावं, यासाठी कोल्हापुरातही वकिलांनी काल कामबंद आंदोलन केलं.. नव्या सरकारने तात्काळ यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी वकिलांकडून करण्यात येतेय...