Baramati | नीरेचं पाणी पुन्हा बारामतीला; फडणवीस सरकारचा निर्णय बदलला | ABP Majha
Continues below advertisement
नीरा देवघरच्या पाण्यावरुन सुरु झालेला वाद काही मिटण्याची चिन्हं नाहीत. कारण नीरा देवघर धरणाचं दुष्काळी भागाला दिलेलं अतिरिक्त पाणी पुन्हा बारामतीला वळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आलीय.
Continues below advertisement
Tags :
Neera Devghar Water Issue Baramati Water Issue Neera Devghar Water Neera Devghar Neera Water Issue