Pune Crime News : सांस्कृतिक नगरी पुण्याला गुंडगिरीचा विळखा, कोयत्या गॅंगची दहशत : ABP Majha
पुण्यातील अजम कॅम्पस परिसरात ५ ते ६ जणांकडून कोयत्याने हॉटेलची तोडफोड, ४ जणांना पोलिसांकडून अटक, हॉटेल मालकाने 'इथे बसू नका' असं सांगितल्यानंतर हल्ला,