Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घ्या, राष्ट्रवादी सर्वोच्च न्यायालयात

Continues below advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घ्या अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.. आणि ही याचिका दाखल करण्यासाठी पुण्याचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप दिल्लीत दाखल झाले आहेत... सर्वोच्च न्यायालयानं लवकरात लवकर निवडणुका घ्या असे आदेश दिलेत.. मात्र शिंदे-फडणवीस सरकार निवडणुकांना उशीर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram