Maharashtra Kesari Competition : यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार डिसेंबरमध्ये पुण्यात रंगणार
Continues below advertisement
यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार डिसेंबरमध्ये पुण्यात रंगणार असून, ३३ जिल्ह्यातील ९०० मल्ल स्पर्धेत होणार सहभागी होणार आहेत. तर नामांकित ४० मल्ल सुद्धा या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement