Maharashtra Kesari 2023 : Shankar Pujari Reaction : अंतिम सामन्याचं विश्लेषण शंकरआण्णांच्या तोंडून
Maharashtra Kesari Pune News : पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळाला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे.
Tags :
Maharashtra News Devendra Fadnavis Brijbhushan Singh Pune Maharashtra Kesari 2023 Mahendra Gaikwad Maharashtra Kesari News Shivraj Rakshe