Maharashtra Kesari 2023 : Shivraj Rakshe Coach Reaction : इजा होऊनही शिवराज राक्षेंनी मिळवला किताब

Continues below advertisement

Maharashtra Kesari Pune News : पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळाला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram