Pune : 'आयसिस'साठी भरती करण्याचं काम करणाऱ्या डॉक्टरला अटक, NIA ची मोठी कारवाई
आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी भरतीची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला अटक, पुण्यातील कोंढवा परिसरात NIA ची मोठी कारवाई, डॉक्टर अदनान अली सरकारवर अटकेची कारवाई