Maharashtra Corona Outbreak | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळण्याला एक वर्ष पूर्ण
Continues below advertisement
गेल्या वर्षी आजच्याच दिवशी पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पुण्याच्या नायडू रुग्णालयात कोरोनाबाबतच्या उपाययोजनांविषयी त्यावेळी फारशी माहिती नव्हती. तरीही तिथल्या डॉक्टरांनी या जीवघेण्या आजाराचा सामना कसा करायचा हे दाखवून दिलं. याच रुग्णालयातल्या डॉ. सुधीर पाटसुते यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी...
Continues below advertisement