Maharashtra Budget Pune-Dehu Varkari : शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांच तुकोबांना साकडं : ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Mar 2023 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज संत तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. ३७५व्या तुकाराम बीजच्या निमित्ताने देहू नगरीत वारकऱ्यांसह भाविकांची गर्दी.शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांच तुकोबारायांना साकडं तर सर्वांचं लक्ष नांदुरकी वृक्षाकडे.