Maharashtra Bandh | महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख पोलीस बंदोबस्त, बाजारपेठा सुरु
पुण्यातही वंचित बहुजन आघाडीने बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्य़ात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुण्यातली सार्वजनिक वाहतूक सुरु असून बाजारपेठाही सुरु आहेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी