Pune Hindu Morcha : लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी, सकल हिंदू समाजाचा मोर्चा
Continues below advertisement
पुण्यात सकल हिंदू संघटनांचा जनआक्रोश मोर्चा... छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन 'धर्मवीर' दिन घोषित करावा, लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन..
Continues below advertisement