Pune Mumbai Highway : बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहनांची गर्दी
abp majha web team
Updated at:
30 Dec 2022 11:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनव वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर मुंबईबाहेर पडत आहेत.. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी पाहायला मिळतेय.. बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत..