Lonavla Glass Sky Walk : दोन हजार फूट दरीवरून चालण्याचा आनंद, कसा असणार ग्लास स्काय वॉक?
पुण्यातील लोणावळ्यात निसर्गाचा आनंद घेतानाच तुम्हाला थरार ही अनुभवायला मिळणार आहे. दोन हजार फूट दरीवरून चालण्याचा आणि हवेतून झेपावण्याचा आनंद ही लवकरच घेता येणार आहे. कारण राज्य सरकारने लोणावळ्यात ग्लास स्काय उभारण्याला तत्त्वतः मान्यता दिलीये.. पाहुयात कसा असणारे हा ग्लास स्काय वॉक