Lohagad trekking | शिवकालीन साज नेसून महिलांची लोहगडाची सफर | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यातील लोहगडावर एक आगळा वेगळा महिला दिन साजरा झाला. पारंपरिक वेशभूषेत शिवकाळातील महिलांनी कसा लढा दिला असेल, याचा प्रत्यक्ष अनुभव यानिमित्ताने महिलांनी घेतला. पाहूयात हा धाडसी महिला दिन.
Tags :
Lohagad Trekking Nauvari Saree Womens In Nauvari Saree Navwari Sari Navwari Sari Womens Day मराठी बातम्या