कोरेगाव भीमा येथे 31डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्यविक्रीस बंदी,शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Continues below advertisement
कोरेगाव भीमा परिसरात 31 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्यविक्रीस बंदी. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
Continues below advertisement