Sassoon Hospital :ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली,6 जण अडकल्याची माहिती
Continues below advertisement
ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली , सहा जण लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती, अग्निशमन दलाकडून सुटकेचे प्रयत्न सुरू
Continues below advertisement