MVA Meeting : महाविकास आघाडीचे नेते म्हणतायंत, 'आता आमचं ठरलं'

कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक मविआ एकत्र लढवणार. महाविकास आघाडीचे नेते म्हणतायंत, 'आता आमचं ठरलं'. महाविकास आघाडी उद्या जाहीर करणार उमेदवारांबाबतचा निर्णय

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola