Pune corona patients | पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ
पुणे जिल्ह्यात 5065 कोरोना रुग्णांची नोंद तर 24 रुग्णांचा मृत्यू. 9510 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर इतक्या व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यात. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळलेली सर्वाधिक वाढ आहे.