Fake Paneer : ऐन सणासुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात पनीरचा बनावट साठा जप्त : ABP Majha
ऐन सणासुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात पनीरचा बनावट साठा जप्त. पुण्यात ४९७० किलो बनावट पनीर जप्त. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. कर्नाटकहून पुण्यात आणले जायचे बनावट पनीर.