
Lalit Patil Case : ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक
Continues below advertisement
Lalit Patil Case : ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक.. ललित पाटील प्रकरणातील सर्वात मोठी बातमी ..... ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अटकेत ... वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना केली अटक ............... ड्रग माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Continues below advertisement