Lalit Patil : ललित पाटील प्रकरण ससूनमधील 16 जणांची चौकशी,वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता
Lalit Patil : ललित पाटील प्रकरण ससूनमधील 16 जणांची चौकशी,वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता
ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांकडून आत्तापर्यंत ससून रुग्णालयातील १६ जणांची चौकशी, ससूनमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता.