Lalit Patil प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर पदमुक्त, डॉ. प्रवीण देवकाते निलंबित
ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर पदमुक्त, तर ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रवीण देवकाते निलंबित, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांचे आदेश