Lalit Patil Case: 'ससून'च्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळे चौकशीच्या फेऱ्यात
Lalit Patil Case: 'ससून'च्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळे चौकशीच्या फेऱ्यात
राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीकडून चौकशी सुरु 'ससून'च्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळेचौकशीच्या फेऱ्यातरुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, कक्ष क्रमांक १६ मधील कर्मचारी यांची शुक्रवारी समितीकडून कसून चौकशी याचबरोबर २०२० पासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाची माहिती समितीने मागितली