L Subramaniam Violin Chennai: एल सुब्रह्मण्यम यांचं व्हायोलिनवादन, पुण्यातही कार्यक्रमाचं आयोजन

Continues below advertisement

चेन्नईत झालेल्या एल. लक्ष्मीनारायण ग्लोबल म्युझिक फेस्टिव्हलमध्ये ख्यातनाम व्हायोलिन वादक डॉ. एल. सुब्रह्मण्यम यांनी संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केलं... दर वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या महोत्सवाचं आयोजन केलं जातं... या कार्यक्रमात एल. सुब्रह्मण्यम यांचे वडील, एल. लक्ष्मी नारायण यांना आदरांजली वाहिली जाते... यंदा अशाच प्रकारचा मोहत्सव पुण्यातही आयोजित करण्यात आलेला आहे... येत्या जानेवारी महिन्याच्या २८ तारखेला हा महोत्सव पुण्यात होईल, अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी दिली आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram