
Koregaon Bhima : कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या जागेचा वाद उच्च न्यायालयात
Continues below advertisement
Koregaon Bhima : कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या जागेचा वाद उच्च न्यायालयात पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये २०६ वा शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन.
Continues below advertisement