Kishor Aware: किशोर आवारे प्रकरणातील मुख्य आरोपी भानू खळदेला नाशिकमधून अटक
abp majha web team
Updated at:
09 Jul 2023 11:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKishor Aware: किशोर आवारे प्रकरणातील मुख्य आरोपी भानू खळदेला नाशिकमधून अटक पुण्यातील तळेगावच्या किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणी; मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बेड्या.