Kirti Pathak Uddhav Thackeray Sister Pune : उद्धव ठाकरे यांच्या आतेबहिणीचा सर्वात मोठा आक्षेप
शिंदे गटाने शेकडो ST बस बुक केल्याचा त्रास सामान्य प्रवाशांनाच होईल असी टीका उद्धव ठाकरे यांच्या आते बहीण कीर्ती फाटक यांनी केलीय.बाळासाहेबांच्या काळापासून शिवसैनिक स्वताचा डबा घेऊन दसरा मेळाव्याला येतोय मग आताच एवढा गाजावाजा का आणि एवढ्या अवाढव्य तयारीसाठी शिंदे गटाकडे एवढे पैसे कुठून आले असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
Tags :
Sister Uddhav Thackarey Pune Dasara Melava 2022 Kirti Pathak Balasaheb Thackeray Dasara Melava