Kirit Somaiya : पुणे महापालिकेत भाजप नागरसेवकांव्यतिरिक्त इतर कार्यकर्त्यांना परवानगी नाही : पोलीस

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुण्यात दाखल. पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर भाजपकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार होता परंतु पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. सत्कार करायचा असेल तर हॉल किव्हा बंद ठिकाणी करावा असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. पुणे महापालिकेत भाजप नागरसेवकांव्यतिरिक्त इतर कार्यकर्त्यांना परवानगी नाही असं पोलिसांनी सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola