Kirit Somaiya in Pune : किरीट सोमय्या पुन्हा पुणे दौऱ्यावर; पालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्यांचा सत्कार
किरीट सोमय्या पुन्हा पुणे दौऱ्यावर, पुणे पालिकेच्या पायऱ्यांवर भाजप किरीट सोमय्यांचा सत्कार करणार. पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत.