Kasba ByPolls Bogus Voting : कसबा निवडणुकीत बोगस मतदान? काय आहे प्रकार?
abp majha web team
Updated at:
26 Feb 2023 05:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकसबा निवडणुकीत बोगस मतदान होत असल्याचं आरोप होतोय. अनेक जण जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले तेव्हा त्यांच्या नावे आधीच कोणीतरी मतदान केल्याचं आढळून आलंय. आपल्या नावे बोगस मतदान झाल्याच लक्षात येताच या मतदारांनी त्यावर आक्षेप घेतलाय.