Kasba Chinchwad Bypoll Election Exit Poll : कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचे उद्या निकाल ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Mar 2023 09:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKasba Chinchwad Bypoll Election Exit Poll : कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचे उद्या निकाल ABP Majha
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा उद्या निकाल आहे आणि यादोन्ही मतदारसंघांसाठी मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आलेय़. गेला एक महिना राज्यात दोन विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. आणि आता निकाल अवघ्या काही तासांवर आलाय... या निवडणुकीसाठी एबीपी माझानं कोणताही सर्व्हे किंवा एक्झिट पोल केलेला नाही मात्र काही स्थानिक संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढलीय.