Kasba bypoll peoples reaction : Hemant Rasane की Ravindra Dhangekar, कसबा कोण जिंकणार?
Continues below advertisement
भाजपचे आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. चिंचवडमधल्या मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली. या मतदारसंघातली मतमोजणी गुरुवारी सकाळी सात वाजता सुरु होईल. या मतदारसंघात एकूण ५१० केंद्रावर झालेल्या मतदानातून निकाल हाती येणार आहे. एकूण पंधरा टेबलवर ही मतमोजणी होईल. त्यात ३७ फेऱ्यांनंतर प्रत्यक्ष निकाल हाती येईल. या मतमोजणीचं प्रात्यक्षिक बुधवारी पार पडलं. त्या पार्श्वभूमीवर थेरगाव कामगार भवनाला छावणीचं स्वरूप आलं आहे.
Continues below advertisement