Kasba Bypoll Election : कसबा पेठ पोटनिवडणुकीत संभाजी ब्रिगेडची उडी, मतविभागणी होणार?
कसबा पेठ पोटनिवडणुकीत आता संभाजी ब्रिगेडनंही उडी घेतलीय... संभाजी ब्रिगेडने अविनाश मोहिते यांना उमेदवारी दिलीय... आणि त्यांनी अर्ज देखील दाखल केलाय... संभाजी ब्रिगेडमुळे मतांचा विभागणी होण्याची शक्यता बोलली जातेय...