Kasaba Bypoll Election : भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार... उद्या दुपारी १२ वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज