Nikhil Wagle Car Vandalised : आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Continues below advertisement
पुण्यातील निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड प्रकरण, आंदोलन करणाऱ्या ४३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरही गुन्हा दाखल, पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काल भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आले होते आमनेसामने
Continues below advertisement