Justice For Employees | नोकऱ्या गेल्या, आयटी कर्मचाऱ्यांची 'जस्टिस फाॅर एम्प्लॉईज' मोहीम

पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आयटी क्षेत्रही याला अपवाद नाही. लॉकडाऊनच्या काळात आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार कपात आणि नोकरी गमवावी लागण्याच्या जवळपास 68 हजार तक्रारी आल्याचं नॅशनल इन्फर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉईज सीनेटकडून सांगण्यात आलं. या संघटनेचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा यांनी ही माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola