Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, राम मांसाहारी होता या विधानामुळे गुन्हा दाखल

Continues below advertisement
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, राम मांसाहारी होता या विधानामुळे गुन्हा दाखल ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल ---- हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या प्रकरणी आव्हाड यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ---- पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वतः दिली होती जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार ------ श्रीरामाबद्दल केलेल्या विधानावरून आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram