Jejuri temple Protest : जेजुरी विश्वस्त पदाचा वाद चिघळला, ग्रामस्थ अजित पवारांच्या भेटीला
abp majha web team
Updated at:
29 May 2023 12:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेजुरीच्या ग्रामस्थांचे तिसऱ्या दिवशी धरणे आंदोलन.. खंडोबा देवस्थानच्या विशवस्तपदी जेजुरी बाहेरील लोकांची निवड केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा संताप