Jejuri Kisrotsav : जेजुरीच्या कडे पठारावर किरणोत्सव, मंदिराच्या गाभाऱ्यात सूर्य किरणांचा प्रवेश
Continues below advertisement
जेजुरीच्या खंडोबाचे जुने ठाण असलेल्या कडे पठारावर किरणोत्सव साजरा करण्यात आला..मंदिराच्या गाभाऱ्यात आज सकाळी सूर्य किरणांनी प्रवेश केला... चैत्र शुद्ध पाडवा म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सूर्यकिरणे सरळ रेषेत आल्यानंतर खंडोबाचा अभिषेक घालण्यात आला.
Continues below advertisement