Jejuri Gadh : जेजुरीच्या खंडोबा गडावरील स्वयंभू लिंगाचा आणि घोड्याचा गाभारा आजपासून दीड महिने बंद

Continues below advertisement

जेजुरीच्या खंडोबाच्या भाविकांसाठी मोठी बातमी...महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावरील मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि घोड्याचा गाभारा आजपासून दीड महिने बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे भाविकांना आता दोन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही. त्यामुळे भाविकांना आता खंडोबाचं दर्शना कासवापासून घ्यावं लागणार आहे. जेजुरी गड जतन करण्यासाठी सरकारतर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहेत. त्यातील एक भाग म्हणून गाभाऱ्याची दुरुस्ती सुरू करण्यात आलीय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram