Jejuri Gadh : सोमवती अमावस्या यात्रेेनिमित्त राज्यातून आणि परराज्यातून हजारो भाविक जेजुरीत दाखल
Continues below advertisement
जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रेेनिमित्त राज्यातून तसंच परराज्यातून हजारो भाविक जेजुरीत दाखल. दुपारी कऱ्हा स्नानासाठी खंडोबा देवाच्या पालखीचे गडावरून प्रस्थान. पालखीवर भंडाऱ्याची मनसोक्त उधळण.
Continues below advertisement
Tags :
Palkhi Khandoba Jejuri Fort Somvati Amavasya Departure Thousands Of Devotees Yatra Occasion Pararajya Karha Snan