Jejuri Gadh : कऱ्हा स्नानासाठी खंडोबा देवाच्या पालखीचे जेजुरी गडावरून प्रस्थान
Continues below advertisement
जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रेेनिमित्त राज्यातून तसंच परराज्यातून हजारो भाविक जेजुरीत दाखल. दुपारी कऱ्हा स्नानासाठी खंडोबा देवाच्या पालखीचे गडावरून प्रस्थान. पालखीवर भंडाऱ्याची मनसोक्त उधळण.
Continues below advertisement
Tags :
Palkhi Jejuri Fort Somvati Amavasya Thousands Of Devotees Pararajya On The Occasion Of Yatra Entering Jejuri Bathing Khandoba Dev