Jalna Lathi Charge घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून आज पुणे बंदची हाक
Continues below advertisement
जालन्यातील लाठीमार घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आलीय.त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या समर्थनात मराठा क्रांती मोर्चाकडून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. पुणे बंदचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी देवयानी एदलाबादकरनं
Continues below advertisement