BHR Office Sealed | जळगावातील 'बीएचआर' पतसंस्थेचं मुख्य कार्यालय सील, पुणे पोलिसांची कारवाई
BHR Office Sealed | जळगावातील 'बीएचआर' पतसंस्थेचं मुख्य कार्यालय सील, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. 1 हजार 100 कोटींचा घोटाळा असण्याची शक्यता एकनाथ खडसे यांनी वर्तवली होती.