Sharad Pawar Death Threat Call Arrested : शरद पवारांना धमकी देणाऱ्या आयटी इंजिनियर पुण्यातून अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरुन धमकी देणाऱ्याला पोलिसांनी पुण्यातून अटक केलीये.. मुंबई गुन्हे शाखेने सागर बर्वे या ३४ वर्षीय पुण्यातील आयटी इंजिनियरला अटक केलीये.. पवारांना धमकी देण्यामागचं कारण अस्पष्ट असून पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत... तांत्रिक मदतीच्या आधारे गुन्हे शाखेने आरोपीचा शोध लावला. सागर बर्वे हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानेच सोशल मीडियावर दोन्ही अकाउंट तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola