Indrayani River Pollution : पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांमधलं रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली , पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांमधलं रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत , वारकरी, ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष