Pune Rain : इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यात पाऊस, मान्सून पूर्व पावसाच्या सरी
abp majha web team
Updated at:
08 Jun 2023 06:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यात पूर्व मौसमी पावसाची हजेरी, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा.