Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गँग टोळीतील तरुणांची हलगी वाजवत धिंड
पुण्यात कोयता गँग टोळीतील तरुणांची हलगी वाजवत धिंड काढली. कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्यांची वरात काढली. ज्याठिकाणी दहशत माजवली त्याच ठिकाणी पोलिसांकडून धिंड काढण्यात आली.